Early Signs of Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या 2 दिवस आधी दिसतात 'ही' 5 लक्षणे, वेळीच साधा डॉक्टरांशी संपर्क

Early warning signs of heart attack 2 days before: हार्ट अटॅक येण्याच्या आधी दिसणारी काही लक्षणे अगदी सामान्य आणि किरकोळ असतात जी लोक सहज ओळखू शकत नाहीत. जर तुम्हाला पुढील लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी लगेच संपर्क साधा.
Early warning signs of heart attack 2 days before
Early warning signs of heart attack 2 days before Sakal
Updated on

early signs of heart attack: हृदयविकाराचा झटका प्राणघातक ठरू शकतो. यामुळे हृदयविकार टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. जगभरात हृदयविकाराचा झटका हा अकाली मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. हृदयविकार रोखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातात.

शरीरात होणाऱ्या बदलांवरून हृदयविकाराचा धोका समजू शकतो. लोक अनेकदा शरीराने दिलेल्या या सिग्नलकडे दुर्लक्ष करतात, त्यांना किरकोळ मानतात. परंतु, या लक्षणांकडे लक्ष दिल्यास तुम्हाला हृदयविकारासारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करता येतो. हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com