
आल्याचा रस आणि लिंबूपाणी पचन सुधारते आणि पोट फुगण्याची समस्या कमी करते.
पालक, मेथी यासारख्या पालेभाज्या फायबरयुक्त असून पचनसंस्था मजबूत करतात.
हळदीचे दूध पोटातील जंतू नष्ट करते आणि पचनक्रिया सुधारते.
जेव्हा कोणाचे पोट बिघडते किंवा पचनाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा लोकांना दही खाण्याचा सल्ला दिला जात. कारण दही पचनशक्ती वाढवण्यास आणि बद्धकोष्ठता, पोटात गॅस, पोटदुखी यासारख्या समस्यांना दूर ठेवण्यास मदत करते. पावसाळ्यात दही खात नसाल तर पावसाळ्यात पचनक्रिया वाढवण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करू शकता.