
Men Heart Care: पुरुषांचे वय वाढत असताना, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खराब होऊ शकते. हाडं कमकुवत होऊ शकतात आणि हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. जर तुमची जीवनशैली निरोगी नसेल, तर तुमच्यासाठी हृदयरोगांचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. म्हणूनच 40 वर्षांच्या वयानंतर, पुरुषांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा आणि काही निरोगी सवयी लावण्याची गरज आहे. हृदयाच्या आरोग्यासह तुमचे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी काम करणाऱ्या अशा पुढील निरोगी सवयी लावल्या पाहिजे.