Lower Cholesterol: हृदय निरोगी ठेवा, या 5 सवयींनी कोलेस्ट्रॉलवर विजय मिळवा

तुम्ही औषधे घेऊन कंटाळला आहात, पण तरीही तुमचे कोलेस्ट्रॉल कमी होत नाहीये तर पुढील उपाय करू शकता.
Lower Cholesterol:
Lower Cholesterol:Sakal
Updated on
Summary

दररोज 30 मिनिटे व्यायाम करून कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा आणि हृदय निरोगी ठेवा.

फायबरयुक्त आणि कमी तेलकट आहार घ्या, जंक फूड टाळून कोलेस्ट्रॉल कमी करा.

योग आणि ध्यानाने तणाव कमी करा, कारण तणाव कोलेस्ट्रॉल वाढवतो.

निरोगा राहण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाणा संतुलित असायला हवे. कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा चरबी आहे जो आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु जर त्याचे प्रमाण वाढले तर ते आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी धोकादायक ठरू शकते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. म्हणूनच, आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली बदलून आपण त्यावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com