Signs of Good Liver Health: यकृत नीट काम करत असेल तर शरीरात दिसतात 'ही' 5 लक्षणे

Signs of a perfectly healthy liver: जेव्हा यकृत सुरळितपणे कार्य करते तेव्हा आरोग्यदेखील निरोगी राहते. याची कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.
Signs of a perfectly healthy liver:
Signs of a perfectly healthy liver: Sakal
Updated on

Signs of a perfectly healthy liver: यकृत हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. हा अवयव शरीराचे अनेक महत्त्वाची कार्ये करत असतो. यकृतामुळे रक्त फिल्टर होण्यास मदत मिळते. तसेच, शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यकृत अन्न पचवण्यास मदत करते आणि ऊर्जा साठवते.

यकृत हे सर्व कार्य तेव्हाच करू शकते जेव्हा सुरळितपणे कार्य करते. जेव्हा यकृत बिघडू लागते तेव्हा एकूण आरोग्यावर परिणाम होतो. जेव्हा यकृत खराब होते तेव्हा शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. जसे की थकवा, त्वचा पिवळी पडणे, भूक न लागणे आणि वजन कमी होणे. त्याच वेळी, यकृत निरोगी असतानाही, तुम्हाला काही लक्षणे दिसू शकतात. म्हणजेच शरीरात पुढील लक्षण दिसत असेल तर समजा तुमचे यकृत सुरळितपणे कार्य करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com