Kidney Health In Summer: उन्हाळ्यात 'या' 5 सवयी किडनीला हानी पोहोचवू शकतात, वेळीच घ्या काळजी

harmful summer habits for kidney health: एप्रिल, मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा सुरू होतात. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. पण नकळतपणे आपल्या काही सवयी किडनीचे आरोग्य धोक्यात आणू शकते. अशावेळी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
Kidney Health In Summer:
Kidney Health In Summer:Sakal
Updated on

Kidney Health In Summer: किडनी आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. जो शरीराच्या स्वच्छता प्रणालीचा मुख्य भाग आहे. किडनीध्ये पाठीच्या खालच्या भागात स्थित दोन लहान, बीनच्या आकाराचे शरीर असते. त्यांचे मुख्य कार्य रक्तातील विषारी पदार्थ आणि जास्त पाणी काढून टाकणे आहे. यामुळे शरीराचे संतुलन आणि निरोगी ठेवण्यास मदत मिळते. तसेच रक्तदाब नियंत्रित करणे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यात आणि हार्मोनल संतुलन राखण्यात किडनी महत्त्वच काम करते.

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरात पाण्याची कमतरता आणि इतर समस्या निर्माण होतात. याचा थेट परिणाम किडनीवर होतो. पण काही सवयी अशा आहेत ज्या आपल्या किडनीला हानी पोहोचवू शकतात. या पाच सवयी कोणत्या आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com