

4 symptoms of gas problem you should not ignore
Sakal
Home remedies for gas related headache: डोकेदुखीचा त्रास फक्त ताण असल्यानेचे होतो असे नाही. यामागे इतरही कारणे असू शकतात. अनेक लोक डोकेदुखीला सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण डोकेदुखीचा त्रास पोटासंबंदित समस्येशी जुळलेला असू शकतो यालाच गॅस्ट्रिक डोकेदुखी म्हणतात. पण गॅस खरचं डोक्यात जाऊ शकतो का याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.