why acidity suddenly increases
esakal
why acidity increases in summer : सध्या उन्हाळा सुरू आहे. अनेक जण पाणी कमी पितात. त्यामुळे अनेकांचे पोट दुखते, तर काहींना पोटात ॲसिडिटी वाटते. गॅस किंवा ॲसिडिटी ही एक सामान्य समस्या (symptoms of gallstones in stomach) आहे. जी चूर्ण किंवा गोळी घेतल्याने बरी होईल. जर या समस्या वारंवार होत असतील, तर ते तुमच्या शरीरात आतून काहीतरी बिघडल्याचे संकेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य सल्लागारांनी दिली.