
Iron rich Foods : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे फार आवश्यक आहे. शरीराच्या योग्य आणि संपूर्ण विकासासाठी शरीराला सर्व पोषकतत्वे मिळणे फार आवश्यक आहे. ही पोषकतत्वे आपल्या शरीराला निरोगी बनवण्यास मदत करतात. लोह हे याच पोषकतत्वांपैकी एक आहे, जे आपल्या शरीरात अनेक महत्वपूर्ण कार्ये करते.