AI-Powered Brain Tumor & Fits Diagnosis: फिट, ब्रेन ट्यूमरचे निदान आता AI करणार? KEM रुग्णालयात ३०० रुग्णांवर होणार पायलट प्रोजेक्ट

AI To Be Used For Brain Disease Detection In KEM: फिट आणि ब्रेन ट्यूमरचे निदान अधिक अचूक करण्यासाठी KEM रुग्णालयात AI तंत्रज्ञानाचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार असून ३०० रुग्णांवर अभ्यास केला जाणार आहे.
AI-Powered Brain Tumor & Fits Diagnosis

AI-Powered Brain Tumor & Fits Diagnosis

sakal

Updated on

Pilot Project by KEM Hospital to Curb Brain Related Diseases: महापालिकेच्या परळ येथील के. ई. एम. रुग्णालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि न्यूरोसायन्सच्या सहाय्याने अपस्मार (एपिलेप्सी) व मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर) यांसारख्या गंभीर आजारांचे अचूक निदान करणारा पथदर्शी (पायलट) प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महापालिकेच्या 'सोसायटी फॉर मुंबई इन्क्युबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप' (स्माईल कौन्सिल) या बिझनेस इन्क्युबेशन सेंटरमार्फत ही अत्याधुनिक वैद्यकीय प्रणाली विकसित केली जात असून, यासाठी चार कोटी ९९ लाख ९२ हजार ३३० रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com