AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

IIIT दिल्लीच्या AI प्लॅटफॉर्मच्या मदतीने DNA मधील नुकसानाचा अभ्यास करून तंबाखू, प्रदूषण आणि केमिकल्ससारख्या कॅन्सरच्या संभाव्य कारणांचे संकेत शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
AI Powered Cancer Cause Diagnosis

AI Powered Cancer Cause Diagnosis

sakal

Updated on

कॅन्सर होण्यामागे नेमकं कारण काय? तंबाखू, प्रदूषण, हानिकारक केमिकल की रेडिएशन? आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी डॉक्टरांसोबत AI चीही मदत घेतली जात आहे. दिल्लीतील IIIT च्या संशोधकांनी विकसित केलेल्या ‘MutAIverse’ या AI प्लॅटफॉर्मच्या मदतीने DNA मध्ये झालेल्या नुकसानाचा अभ्यास करून शरीरावर कोणत्या हानिकारक घटकाचा परिणाम झाला असू शकतो, याचे संकेत शोधता येतात. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात कॅन्सरची कारणं समजून घेण्यासोबतच त्याचा धोका कमी करण्याच्या दिशेनेही नवी वाट खुली होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com