World No Tobacco Day 2025: मुख कर्करोगातील 50 टक्के महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन
World No Tobacco Day 2025: जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ पासून ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ घोषित केला आहे. आजकाल गुटखा, मावा, खैनी आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, तसेच धूम्रपान, हुक्का ओढणे अशा व्यसनांचे प्रमाण वाढले आहे.
How tobacco addiction increases oral cancer risk in women: शरीरासाठी तंबाखू हानिकारक आहे, असे असतानाही मुख कर्करोगातील ५० टक्के महिलांमध्ये तंबाखूचे व्यसन समोर येत आहे. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.