Aloe vera Benefits : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

रात्री कोरफड किंवा कोरफड जेल चेहऱ्याला लावून झोपल्यामुळे काय फायदा होतो?
Aloe vera Benefits
Aloe vera Benefits sakal
Updated on

चेहरा सुंदर दिसावा असे प्रत्येकाला वाटते त्यासाठी अनेकजण वाट्टेल ते प्रयत्न करतात. वेगवेगळे प्रोडक्ट चेहऱ्याला लावतात पण त्याचा काहीही फायदा होत नाही. कित्येकदा या प्रोडक्टचा विपरीत परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो.

चेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील डाग, मुरुम घालवण्यासाठी कोरफड किती महत्त्वाची भुमिका बजावतं, तुम्हाला माहिती आहे का? चला तर या विषयी सविस्तर जाणून घेऊया. (Aloe vera Benefits apply Aloe vera on face before sleep and read advantage)

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

कोरफड किंवा कोरफडपासून तयार करण्यात आलेल्या कोरफड जेलचाही तुम्ही नियमित वापर करू शकता. डॉक्टर रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल वापरण्याचा सल्ला देतात. चला तर जाणूया रात्री कोरफड जेल चेहऱ्याला लावून झोपल्यामुळे काय फायदा होतो.

Aloe vera Benefits
Men Health Tips: पुरुषांनी बडीशेप का खावी? खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक व्हाल
  • रात्रभर कोरफड चेहऱ्यावर लावल्याने चेहरा डाग नाहीसे होतात

  • त्वचेवरील चमक आणि तेज आणायचे असेल तर दररोज रात्री न चुकता चेहऱ्यावर कोरफड जेलचा वापर करा.

  • कोरफड जेलमध्ये ९९ टक्के पाणी असतं जे चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.

  • कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, सॅलिसिलिक एसिड, लिग्निन इत्यादी पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचेवर तेज येतं.

  • कोरफड जेलचा तुम्ही नियमित वापर केला तर त्वचेवर असणारे डाग, मुरुमांपासून तुम्हाला लवकर सुटका मिळू शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com