Ambadi Flower Health Benefits for Women
sakal
Ambadi for Period Pain Relief: मासिक पाळी म्हटली की महिलांना शारिरीक व मानसिक अशा दोन्ही स्तरावर त्रास सहन करावा लागतो. परंतु, आता अंबाडीचे फुल हे महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे.
अनेक महिलांना मासिक पाळीतील अनियमितता, पोटदुखी, थकवा तसेच वाढते वजन यांसारख्या समस्या भेडसावत असतात. अशा महिलांसाठी अंबाडीच्या फुलांचा नियमित आहारात समावेश हे अतिशय फायद्याचे ठरत आहे. पचन सुधारण्यापासून ते राखण्यापर्यंत अंबाडीचे फूल आरोग्याला मदत करते. या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात औटऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम व फायबर असते. त्यामुळे, मासिक पाळीदरम्यान होणारी सूज, थकवा, रक्तक्षयाची लक्षणे कमी होतात. त्यातील नैसर्गिक