
Amitabh Bachchan's Secret to Fitness at the Age of 82
sakal
Amitabh Bachchan's Secret to Fitness at the Age of 82: बॉलीवूडचे बादशाह म्हणजेच बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा आज 82वा वाढदिवस. त्यांना पाहून डोकयात नेहमी एक वाक्या येतं ते म्हणजे "वय म्हणजे फक्त एक आकडा आहे" . वयाच्या 82व्या वर्षी देखील आपल्या उकृष्ट अभिनयाने आजही लाखो लोकांच्या मनावर छाप उमटवतात. पण एवढ्या वयस्कर वयातही अमिताभ बच्चन काम कसे करू शकतात? त्यांचा फिटनेस फंडा काय, असे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील. तर आज त्यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अमिताभ बच्चन यांच्या फिटनेसचे रहस्य.