AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Can AI in Healthcare end cancer within a decade?: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे औषधांच्या संशोधनाचा वेग वाढेल. त्यामुळे अनेक गंभीर आजारांवर प्रभावी उपचार शोधणे शक्य होईल, असा विश्वास आहे. पुढील दहा वर्षांत कर्करोगासारखे आजार शिल्लक राहणार नाहीत, अशी भविष्यवाणी करत अँथ्रोपिकचे प्रमुख डारियो अमोडेई यांनी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.
Can AI in Healthcare end cancer within a decade?

Can AI in Healthcare end cancer within a decade?

esakal

Updated on: 

San Francisco : पुढील दहा वर्षांत कर्करोग, अल्झायमर आणि हृदयविकारासारखे गंभीर आजार इतिहासजमा होऊ शकतात! अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या अँथ्रोपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डारियो अमोडेई यांनी हा दावा केला आहे. अमोडेई यांच्या या भविष्यवाणीने जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र, हा दावा प्रत्यक्षात आल्यास लाखो-कोट्यवधी रुग्णांना दिलासा मिळू शकतो.

Loading content, please wait...