
Wrong Skincare Routine: कोरफड आरोग्यसह त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. कोरफडमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. हे त्वचेला ओलावा आणि पोषण देण्यासाठी मदत करते. चेहऱ्यावर नियमितपणे कोरफड रस लावल्याने मुरुमे, कोळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की चेहऱ्यावर जास्त प्रमाणात कोरफड जेल लावल्याने त्वचेला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.