

Archana Puran Singh CRPS Disease: Symptoms, Causes & Health Update
sakal
Archana Puran Singh Disease: 'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या युनिक हसण्याने आणि कोविडपासून स्वतःचे आणि मुलांचे vlogs यामुळे प्रचंड प्रकाश झोतात आलेल्या टीव्ही आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरन सिंह सध्या मात्र एक वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आल्या आहेत. 2025 हे वर्ष अतिशय छान सरलं असलं तरी काही कारणामुळे अर्चना पूरन सिंह यांना त्रास सहन करावा लागला आहे.