
Processed Food: सध्या वेगावे बदलत्या जीवनशैलीत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच जंक फूड खाण्याची सवय लागली आहे. लोकांच्या दैनंदिन आहारात अनहेल्दी गोष्टींनी कायमचे स्थान मिळवले आहे. मोठ्या संख्येने लोक जवळजवळ दररोज अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थ खातात. अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ हे अत्यंत प्रक्रिया केलेले असतात, ज्यामध्ये सहसा साखर, फॅट्स आणि मीठ जास्त असते आणि नैसर्गिक अन्नपदार्थांपेक्षा कमी पोषक घटक असतात. काही लोक स्मार्ट पर्याय निवडतात आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थ खरेदी करतात जे आरोग्यदायी असतात. अनेक कंपन्या हेल्दी स्नॅक्स बनवण्याचा दावा करतात, जे पाहून लोक लगेच पॅकेट खेरदी करतात. पण ते खरोखरच निरोगी असतात का? चला तर मग जाणून घेऊया सविस्तरपणे.