

why modern surgery is not the last option benefits of brain and spine surgery according to neurosurgeon dr jaydev panchwagh
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन
औषधांचा उपयोग झाला नाही तरच शस्त्रक्रियेचं बघू’’, ‘‘शस्त्रक्रिया हा तर अगदी शेवटचा पर्याय आहे’’, ‘‘शस्त्रक्रियेत फारच धोके असतात, कशाला चिरफाड करायची त्यापेक्षा औषध घेत राहा’’ अशी उपदेशपर आणि भीती घालणारी वाक्ये रुग्णांना वारंवार कशी ऐकावी लागतात, हे अनेक रुग्ण मला ओपीडीमध्ये रोज सांगत असतात.