तर काय?

हातापायांच्या तळव्यांना सतत गरमी जाणवणे, पित्त प्रकृतीमुळे होणारा त्रास; आयुर्वेदातील शीतली प्राणायाम, संतुलनचे गुलकंद, तूप व पादाभ्यंग यांसारख्या उपायांनी आराम
Dealing with Excessive Body Heat: Prana-Kriya and Pitta-Shamak Remedies

Dealing with Excessive Body Heat: Prana-Kriya and Pitta-Shamak Remedies

Sakal

Updated on

प्रश्न : माझे हातापायाचे तळवे सतत गरम असतात. सतत शरीरात पण गरम असल्याचा आभास होत राहतो. इतर तसा आजार म्हणावा तर काहीही नाही. पण रात्री झोपायला गेल्यावरीसुद्धा इतरांपेक्षा मला पंखा किंवा AC ची गरज जास्त प्रमाणात भासते. मी तुळशीची बी घेतो, गुलकंद खातो व तसेच उष्ण पदार्थ आहारात कमी ठेवतो; पण या गरमीवर काही फरक पडताना दिसत नाही. कृपया उपाय सुचवावा. फॅमिली डॉक्टरमधील आपले लेख नेहमीच वाचतो. या मार्गदर्शनाकरिता मनापासून धन्यवाद.

- विशाल कुलकर्णी, रावेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com