अस्थिबोध : मणक्याच्या शस्त्रक्रियांतील क्रांती

O-Arm, नॅव्हिगेशन, मायक्रोसर्जरी व एंडोस्कोपीमुळे मणक्याच्या शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित व रुग्णस्नेही; कमी चिरे, कमी रक्तस्त्राव आणि जलद पुनर्वसन शक्य
latest advancements in modern spine surgery using o-arm navigation system endoscopic spine surgery and microsurgery explained by dr ajay kothari

latest advancements in modern spine surgery using o-arm navigation system endoscopic spine surgery and microsurgery explained by dr ajay kothari

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

डॉक्टर, मणक्याची शस्त्रक्रिया खूप मोठी असते ना?’’ आजही अनेक रुग्णांच्या मनात हा प्रश्न असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा समज काही अंशी खरा होता. मोठे चिरे, जास्त रक्तस्त्राव, अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहणं आणि पुनर्वसनासाठी लागणारा दीर्घ काळ - हे स्पाइन सर्जरीशी जोडलेलं चित्र होतं.

मात्र, गेल्या दोन दशकांत स्पाइन सर्जरीच्या क्षेत्रात प्रचंड बदल झाला आहे. जसं मोबाईल फोन, वाहनं किंवा वैद्यकीय तपासण्या आधुनिक झाल्या, तसंच स्पाइन सर्जरीदेखील अधिक अचूक, सुरक्षित आणि रुग्णस्नेही झाली आहे.

या बदलामागे काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे - O-Arm, नॅव्हिगेशन सिस्टीम, मायक्रोसर्जरी आणि एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com