जीवनाचेही करा ‘ऑडिट’

एक योग थेरपिस्ट आणि लाइफ कोच म्हणून माझा अनुभव असा आहे, की लोकांमध्ये परिवर्तन होत नाही कारण ते स्वतःला योग्य प्रश्न विचारत नाहीत.
Audit Your Life

Audit Your Life

sakal

Updated on

बऱ्याचदा आपण ‘व्यग्र’ असण्याला ‘प्रगती’ समजण्याची चूक करतो. रोज सकाळी उठून ठरलेलं काम, जबाबदाऱ्या, मोबाईल, लोकांच्या अपेक्षा... असं सगळं करत दिवस संपवणं ही केवळ एक सवय बनते आणि यात आपण स्वतःपासूनही दूर जातो. मात्र, ही गती म्हणजे प्रगती नव्हे. आयुष्य इतकं वेगानं पुढे जात असतं, की आपण जगत राहतो; पण थांबून स्वतःला विचारत नाही, की ‘मी नेमकं कुठे चाललो आहे?’ तुम्ही आयुष्याला दिशा देण्याऐवजी फक्त परिस्थितीनुसार वाहत जात असाल, तर तुमचं ‘लाइफ ऑडिट’ करण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com