पाय दुमडून बसण्याची सवय टाळाच...

‘डॉक्टर, मी तर फक्त आरामात बसतो....काहीच जड काम नाही करत.’
Avoid the Habit of Sitting With Your Legs Folded

Avoid the Habit of Sitting With Your Legs Folded

sakal

Updated on

- डॉ. अजय कोठारी, स्पाइन सर्जन

‘डॉक्टर, मी तर फक्त आरामात बसतो....काहीच जड काम नाही करत.’

तपासणी करताना एक गोष्ट लगेच लक्षात येते, रुग्ण खुर्चीवर बसतो आणि नकळत एक पाय दुसऱ्यावर ठेवतो. अनेकांना ही सवय इतकी नैसर्गिक वाटते की ती चुकीची असू शकते, हे डोक्यातही येत नाही.

पाय दुमडून बसणं आरामदायक वाटतं, परंतु कण्याच्या दृष्टीने ही एक सततची सूक्ष्म चूक असते. वेदना अचानक सुरू होत नाही; ती हळूहळू तयार होते. आणि ही सवय त्यामागचं एक महत्त्वाचं कारण असू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com