

Ayurvedic Definition of True Health
sakal
डॉ. मालविका तांबे
आयुर्वेदामध्ये स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करत असताना सांगितलेलं आहे की, ज्या व्यक्तीमध्ये वात, पित्त, कफ हे तीनही दोष संतुलित असतील, ज्याची पचनक्रिया अर्थात अग्नि व्यवस्थित कार्य करत असेल, ज्याच्या शरीरातले सगळे धातु व्यवस्थित कार्य करत असतील, ज्याचं मलनिस्सरण व्यवस्थित होत असेल, तसेच ज्याचं आत्मा, इंद्रिय आणि मन हेही प्रसन्न असते असाच व्यक्ती फक्त स्वस्थ म्हटला जाऊ शकतो.