

People experiencing persistent digestive issues or knee pain after an injury should seek professional medical or Ayurvedic consultation before starting treatment.
Sakal
प्रश्न : माझे वय सत्तावीस आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून मला अपचन आणि बद्धकोष्ठता याचा त्रास होतो आहे. मी बऱ्याचदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधही घेतले. बऱ्याचशा तपासण्यासुद्धा केल्या आहेत, पण कशातच काही निदान होत नाही आणि उपचारांचा फायदासुद्धा होत नाही. कृपया याकरिता मला उपाय सुचवावा.
-रेखा ओसवाल, पुणे