Benefits of cow ghee for face at night
esakal
Benefits of Cow Ghee for Skin in Summer : उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनस्क्रीन, बॉडीलोशन लावा, असे सांगितले जाते. पण, शेवटी ते क्रीमच आहे. मग, त्याचा वापर योग्य की अयोग्य, याबाबत तर्क -वितर्क लावले जातात. त्यातून त्वचेचा कर्करोग होण्याचाही धोका आहे. मग, याला आयुर्वेदाने चांगला उपाय (Ayurvedic Remedies for Tanning and Dry Skin) दिला आहे. याबाबत वैद्य अमृता पाटील यांनी दिलेला उपाय नक्कीच फायदेशीर ठरेल.