
प्रश्न १ : माझी प्रसूती होऊन सहा महिने झाले आहेत. प्रसूतीनंतर पहिले १५ दिवस अंगावरून खूप प्रमाणात जाण्याचा त्रास झाला. दोन महिने अंगावरून पांढरे पाणी जात आहे. त्या ठिकाणी सूज आल्यासारखे वाटत आहे. दोन –तीनदा डॉक्टरांची औषधे घेतली, पण त्यात हवा तसा फरक पडलेला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
....नेहा रणदिवे, नवी मुंबई