
These Diseases Don't Get Covered Under Ayushman Card: देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांसाठी आयुष्मान भारत योजना ही मोठी मदत ठरली आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतात. लाखो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत असून गंभीर आजारांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होत आहे. मात्र, काही वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी आयुष्मान कार्डचा लाभ मिळू शकत नाही.