Womens Mental Health: आयुष्याची मैफील

Finding Yourself Amid Family Duties and Work Life Balance: दिवसभर कितीही केलं तरी समाधान नाही! महिलांना सतावणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेचा वेध
Work Life Balance for Women How Family Duties and Daily Responsibilities Affect Personal Time and Emotional Wellbeing

Work Life Balance for Women How Family Duties and Daily Responsibilities Affect Personal Time and Emotional Wellbeing

sakal

Updated on: 

-डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

डॉक्टर, मला कधी कधी वाटतं, मी पूर्वीसारखी राहिलेच नाही. आधी नोकरी, छंद, मैत्रिणी, घरचं सगळं किती छान सांभाळायचे. आता आई-बाबांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागतं, मुलांच्या गरजा आहेत, कामातही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. गाण्याचा वर्ग चुकतो, व्यायाम होत नाही, मैत्रिणींना भेटायला वेळ मिळत नाही... आणि सणाच्या दिवसांत तर एखादी गोष्ट केली की दुसरी राहिल्याचं अपराधीपण! कितीही केलं तरी दिवसाच्या शेवटी वाटतं, आजही काही तरी राहिलंच!’’

मीनल बोलत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थकवा होता; पण तो केवळ कामाचा नव्हता. दिवसभर अनेक गोष्टी करूनही आपण पुरेसं काहीच करू शकलो नाही, ही भावना तिला अधिक थकवत होती.

Loading content, please wait...