मुलांमधील वाढती पाठदुखी

अलीकडच्या दशकात पाठीदुखी हा प्रौढांचा नव्हे, तर मुलांचाही सामान्य आजार बनला आहे.
Back Pain in Childrens

Back Pain in Childrens

sakal

Updated on

- डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

अलीकडच्या दशकात पाठीदुखी हा प्रौढांचा नव्हे, तर मुलांचाही सामान्य आजार बनला आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या ८–१५ वयोगटातील मुलांमध्ये कंबरदुखी, खांद्याचा ताण, मानदुखी किंवा पोश्चर बिघडण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे.

यामागे मोठा दोषी म्हणजे - शाळेची जड बॅग, चुकीची बसण्याची सवय, वाढलेला स्क्रीन टाइम, आणि मोकळ्या मैदानी खेळाचा अभाव.

वाढत्या वयात कण्यावर चुकीचा ताण पडला तर पोश्चर व वाढ यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मुलांच्या पाठदुखीचे योग्य वेळी निदान आणि प्रतिबंध अत्यंत गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com