Bajaj Health EMI Card: रुग्णांमध्ये हेल्थ EMI कार्ड वाढत्या प्रमाणात लोकप्रिय का होत आहे ?

बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI कार्ड हे वैद्यकीय/मेडिकल संकटात सर्व लाभांचे फुल-स्टॅक कव्हरेज ऑफर करत कुटुंबांसाठी गेमचेंजर बनले आहे कारण या कार्डमध्ये 1000+ उपचारांचा समावेश आहे ज्यापैकी काही उपचार हे हेल्थ इन्शुरन्स मध्ये समाविष्ट नाहीत आणि हे कार्ड विस्तृत पॅन इंडिया नेटवर्कमध्ये 1,600+ रुग्णालयांमध्ये आणि 3,900+ क्लिनिक मध्ये कव्हर ऑफर करते.
Bajaj Health EMI Card
Bajaj Health EMI Card

2021 च्या नीती आयोगाच्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की भारतातील एकूण हेल्थकेअर खर्चापैकी 63% खर्च हा खिशाबाहेरचा असतो जो की जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे, म्हणजेच त्यांची अनपेक्षित हेल्थकेअर खर्चासाठी पैशाची काही योजना नसते. संदर्भासाठी, वर्ष 2022 नॅशनल हेल्थ अकाउंट्स एस्टिमेट्स (NHAE) नुसार, भारतीय कुटुंबांनी हेल्थकेअर सेवांवर 2,87,573 कोटी रुपये खर्च केले, जे एकूण केलेल्या हेल्थकेअर खर्चाचा एक मोठा भाग आहे. त्या तुलनेत देशाचा सध्याचा हेल्थकेअर खर्च 5,40,246 कोटी रुपये आहे.

हे खर्च कमी करण्यास मदत करण्यासाठी इन्शुरन्सची सेवा मोठ्या प्रमाणात वाढत जरी असली, तरीही त्यामधील एक मोठा गॅप भरून काढणे आवश्यक आहे. विविध अभ्यासांनी असे सुचवले आहे की आरोग्यसेवा खर्चापैकी 67% हा औषधांवर होतो. बाकीचा इतर खर्च डॉक्टरांची फी, हॉस्पिटलायझेशन, लॅब टेस्ट, इंजेक्टेबल, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स आणि सार्वजनिक आणि खाजगी हेल्थकेअर फॅसिलिटी आणि केमिस्टमधील इतर ओटीसी औषधांचा समावेश होतो.

कोणत्याही वैद्यकीय/मेडिकल संकटादरम्यान आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये पूर्ण कव्हरेज देणार्‍या उत्पादनांची कमतरता आहे. परंतु बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI कार्ड गेम चेंजर आहे आणि त्यामुळे हे कार्ड रुग्णांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे.

बजाज हेल्थ कार्ड हे डिजिटल EMI कार्ड आहे जे पूर्व-मंजूर 4 लाख रुपयांपर्यंत कर्जाची लिमिट देत आहे. हे कार्ड 10,000 रुपयांपर्यंतचे मोफत वेलनेस लाभ जसे की इन-क्लिनिक डॉक्टर कन्सल्टेशन, लॅब टेस्टवर लाभ आणि प्रिव्हेंटिव्ह लॅब टेस्ट पॅकेजेस देखील प्रदान करते.

बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI कार्ड गेमचेंजर का आहे?

हे सर्वात पहिले डिजिटल बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्ड हॉस्पिटल, फार्मसी आणि डायग्नोस्टिक बिल्सचे कव्हरेज प्रदान करते. महत्त्वाचे म्हणजे, हे कार्ड भारतातील 1,000 हून अधिक शहरांमध्ये 5,500 हून अधिक हेल्थकेअर फॅसिलिटी मध्ये जसे की अपोलो, मणिपाल हॉस्पिटल्स, फोर्टिस, नारायणा हृदयालय, डॉ. बात्रा, व्हीएलसीसी, सबका डेंटिस्ट, काया इत्यादी फॅसिलिटी मध्ये वापरले जाऊ शकते.

बजाज हेल्थ ईएमआय कार्ड नेटवर्कमध्ये आणखीही रुग्णालये आहेत:

पूना

ब्लाइंड मेन्स असोसिएशन

रुबी हॉल क्लिनिक

हीलिंग हँड्स क्लिनिक

शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स

सह्याद्री हॉस्पिटल

कोलंबिया आशिया हॉस्पिटल

मुंबई

नारायण हृदयालय हॉस्पिटल जसलोक हॉस्पिटल

KIS मेमोरियल हॉस्पिटल नोबल हॉस्पिटल

सोलापूर

लोकमान्य हॉस्पिटल्स

केईएम हॉस्पिटल

नोबल हॉस्पिटल

भारती विद्यापीठ हॉस्पिटल जहांगीर हॉस्पिटल

कोलंबिया एशिया हॉस्पिटल

वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

होरायझन प्राईम हॉस्पिटल

लाईफ लाईन हॉस्पिटल

मेडिकव्हर हॉस्पिटल

अपोलो हॉस्पिटल

SRV हॉस्पिटल

वोक्हार्ट हॉस्पिटल

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटल

अपोलो फर्टिलिटी

डॉ चिडगुपकर हॉस्पिटल

डॉ रिजवान एपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

नागपूर

एस महात्मे हॉस्पिटल

मेडिट्रिना हॉस्पिटल

अॅलेक्सिस हॉस्पिटल शुअर टेक हॉस्पिटल

सेव्हन स्टार हॉस्पिटल

नाशिक

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल

अपोलो हॉस्पिटल

सह्याद्री हॉस्पिटल

इंदौरवाला ENT हॉस्पिटल

बापये हॉस्पिटल

औरंगाबाद

मेडीकव्हर हॉस्पिटल

जेजे प्लस हॉस्पिटल

युनायटेड सिग्मा हॉस्पिटल

कमलनयन बजाज हॉस्पिटल

कोल्हापूर

एस्टर आधार हॉस्पिटल

KIOT हॉस्पिटल

अंतरंग हॉस्पिटल

सनराईज हॉस्पिटल

अकोला

देशमुख हॉस्पिटल

ओझोन हॉस्पिटल

के एस पाटील हॉस्पिटल

अहमदनगर

स्वास्थ्य हॉस्पिटल

हरल हॉस्पिटल

साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

अमरावती

सांगली

अनंत हॉस्पिटल

जेनिथ हॉस्पिटल

सुयश हॉस्पिटल

मेहता हॉस्पिटल

उशाहकल हॉस्पिटल

बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्ड द्वारे हेअर ट्रान्सप्लांट, कॉस्मेटिक उपचार, आयव्हीएफ उपचार, मॅटर्निटी केअर, ईएनटी उपचार, प्लास्टिक सर्जरी, ऑन्कोलॉजी उपचार, स्टेम सेल उपचार, रक्तवहिन्यासंबंधी (व्हॅस्क्युलर) सर्जरी, ऑर्थोपेडिक उपचार यासारख्या 1000 हून अधिक उपचारांचा लाभ घेऊ शकता.

हे सर्व लाभ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नो-कॉस्ट EMI वर मिळू शकतात, म्हणजेच EMI वर तुम्हाला व्याज द्यावे लागणार नाही. याचा मूलभूत लाभ असा आहे की हे हेल्थ इन्शुरन्स सारखे काम करते आणि यासाठी मोठा, खिशाबाहेरचा खर्च अपफ्रंट द्यावा लागत नाही, आणि हे तुम्ही लहान EMI मध्ये देय केल्यावर तुमचा मासिक वैद्यकीय खर्च कमी करण्यास मदत करते.

बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्ड मध्ये कोणते लाभ मिळतात?

· वैद्यकीय खर्च सोप्या EMI मध्ये रूपांतरित करण्यासाठी 4 लाखांपर्यंत कर्जाची लिमिट

· रु. 2,500 किमतीचे डॉक्टर कन्सल्टेशन सल्ला आणि लॅब टेस्टचे लाभ

· मोफत प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप पॅकेज

· मोफत 10 डॉक्टर कन्सल्टेशन

बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्ड- गोल्ड की प्लॅटिनम कव्हरेज?

हे दोन युनिक पॅकेज मध्ये आहेत: बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्ड - प्लॅटिनम आणि बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्ड - गोल्ड. हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे की तुम्हाला काय हवं आहे.

प्लॅटिनम कार्डमध्ये हे समाविष्ट आहे:

· हेल्थकेअर खर्च सोप्या EMI मध्ये रूपांतरित करण्यासाठी 4 लाखांपर्यंत EMI कर्जाची लिमिट.

• रु. 2,500 किमतीचे डॉक्टर कन्सल्टेशन सल्ला आणि लॅब टेस्टचे लाभ कोणत्याही हॉस्पिटल, डॉक्टर, किंवा लॅबमध्ये.

• 35+ स्पेशॅलिटीजमधील डॉक्टरांशी 5,000 रुपये किमतीचे 10 मोफत टेलिकन्सल्टेशन.

• 1 मोफत प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप पॅकेज 3,000 रुपये किमतीचे.

• कार्डची किंमत 999 रुपये आहे, जीएसटीसह•

गोल्ड कार्डमध्ये समाविष्ट आहे:

· हेल्थकेअर खर्च सोप्या EMI मध्ये रूपांतरित करण्यासाठी 4 लाखांपर्यंत EMI कर्जाची लिमिट.

• 35+ स्पेशॅलिटीजमधील डॉक्टरांशी 5,000 रुपये किमतीचे 10 मोफत टेलिकन्सल्टेशन.

• 1 मोफत प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप पॅकेज 3,000 रुपये किमतीचे.

• कार्डची किंमत 707 रुपये आहे, जीएसटीसह•

मी माझे बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्ड कसे मिळवू शकतो?

बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्ड निवडण्याबाबतचा सर्वात चांगला भाग म्हणजे सोपा ऍक्सेस. एकदा तुम्ही बजाज फिनसर्व्ह हेल्थ वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटांत कार्ड मिळेल. कसे ते येथे बघा:

• गोल्ड हेल्थ कार्ड आणि प्लॅटिनम हेल्थ कार्ड यापैकी निवडा

• तुमच्या मोबाईलवर OTP प्राप्त करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि नंतर सत्यापित करा

• ऑनलाइन अर्जामध्ये संपूर्ण नाव, जन्म तारीख, पॅन, आधार, ई-मेल आयडी आणि पिन कोड यासारखी मूलभूत माहिती भरा

• तुमचे लिंग आणि उत्पन्नाचा प्रकार निवडा, नोकरी करता किंवा स्वयंरोजगार आहात

• तुमच्या बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI कार्डची कार्डची खर्च मर्यादा जनरेट करण्यासाठी ‘Proceed (पुढे चालू ठेवा)’ वर क्लिक करा.

• तुमचे ऑनलाइन KYC पूर्ण करा

• एकवेळ लागणारी जॉईनिंग फी भरा (प्लॅटिनमसाठी रु. 999, गोल्डसाठी रु. 707)

• ‘Activate Now (आता सक्रिय करा)’ वर क्लिक करा आणि तुमचा बँक खाता क्रमांक आणि IFSC प्रविष्ट करून ई-आदेश प्रक्रिया पूर्ण करा.

• प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, कार्ड वापरण्यासाठी तयार आहे.

पोस्टस्क्रिप्ट. तुम्ही विद्यमान बजाज फिनसर्व्ह ग्राहक असल्यास, तुम्ही तुमच्या बजाज फिनसर्व्ह हेल्थ अॅपवर EMI हेल्थ कार्ड पाहू शकता आणि पूर्व-मंजूर ऑफरमधून कार्ड निवडू शकता.

माझे पूर्व-मंजूर कव्हरेज वाढू शकते किंवा कमी होऊ शकते का?

बजाज फिनसर्व्ह हेल्थ EMI नेटवर्क कार्डवरील कर्ज लिमिट आम्ही जेव्हा आमच्या क्रेडिट पॉलिसीमध्ये सुधारणा करतो तेव्हा बदलू शकते. ही नियमाने होणारी ऍक्टिव्हिटी आहे जी दर तिमाहीत एकदा केली जाते.

क्रेडिट पॉलिसी अंतर्गत अनेक घटकांचा (फॅक्टरांचा) विचार केला जातो. खालील यात समाविष्ट आहेत:

• तुमचे क्रेडिट स्कोअर

• तुमचे उत्पन्न

• तुमचे राहण्याचे ठिकाण

• तुमची रोजगार स्थिती

• इतर सावकारांवरील (कर्ज देणाऱ्यांसोबत) तुमचे एकूण क्रेडिट कार्यप्रदर्शन

(वरील माहिती बजाज हेल्थ कडून पुरविण्यात आली असून सकाळ त्याची कोणतीही जबाबदारी घेत नाही)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com