Loose Motions Remedies: उन्हाळ्यात लूज मोशनचा त्रास होतोय? मग स्वयंपाकघरातील 'या' 5 गोष्टी नक्की वापरा, लगेच मिळेल आराम

natural treatment for loose motions: उन्हाळ्यात अनेकांना लूज मोशनच्या समस्येचा त्रास होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. आहारतज्ज्ञांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे अतिसाराचा त्रास कमी होणार आहे.
 loose motion quick relief,
loose motion quick relief,Sakal
Updated on

how to stop loose motions naturally at home: उन्हाच्या तीव्र झळा सुरू होताच अनेकांना लूज मोशनचा त्रास होतो. यामध्ये पचनसंस्था सुरळितपणे कार्य करत नाही. पोटात वेदना आणि क्रॅम्प येतात. उघड्यावरील पदार्थ किंवा अस्वच्छ पाणी प्यायल्याने हा त्रास होऊ शकतो. तसेच लूज मोशन झाल्यास चक्कर येणे, डिहायड्रेशन होणे, मळमळ किंवा उलट्या होणे किंवा भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. अतिसारापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पुढील काही उपाय करू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com