
Everyone Must Consume These Four Fruits This Summer: नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे. आणि उन्हाळ्यात जाणवणाऱ्या कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आणि आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात पाण्याचा आणि पोषणमूल्यांचा समतोल असणे महत्त्वाचे असते. यासाठी काही फळे अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यातही ठराविक चार फळे उन्हाळ्यात खाणे आवश्यक आहे असे डायटिशियन ऋचा दोशी यांनी सांगितले आहे.