Harvard Doctors’ Formula to Reduce Belly Fat
Esakal
आरोग्य
Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला
Harvard Doctors’ Formula to Reduce Belly Fat: तुम्हालाही पोटाची चरबी झपाट्याने कमी करायचे असेल तर हार्वर्ड डॉक्टरांनी सांगितलेले हे फॉर्मुला डाएटमध्ये समावेश करा
Harvard Doctors’ Formula to Reduce Belly Fat: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, सतत बसून काम करणं आणि झोपेचा अभाव यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे पोटाचा घेर एकदा वाढला की तो कमी करणं खूप कठीण होत.

