संवादसेतू : आनंद पाहण्याची सवय!

धकाधकीच्या जीवनात ताण-चिंतेला तोंड देताना ‘ग्रॅटिट्यूड जर्नल’ची सवय मेंदूला सकारात्मकतेकडे वळवून छोट्या आनंदांची जाणीव वाढवते
Benefits of maintaining a gratitude journal for mental well-being

Benefits of maintaining a gratitude journal for mental well-being

Sakal

Updated on

धकाधकीच्या जीवनात अनेकांना ताण, चिंता किंवा असमाधान जाणवत राहते. अशा वेळी ‘ग्रॅटिट्यूड जर्नल’ लिहा असा सल्ला कुणी तरी देते आणि त्यावर पुष्कळ जणांची पहिली प्रतिक्रिया असते- ‘हे काही तरी फॅड आहे! खोटं वाटतं असं जर्नल वगैरे लिहिणं. माहिती असलेल्या गोष्टी पुन्हा लिहून काय उपयोग?’ पण कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नोंदी लिहिणे म्हणजे दिखावा करणे नाही किंवा आयुष्यातील प्रत्यक्ष अडचणींकडे दुर्लक्ष करून सगळे बरे चालले आहे असे भासवणेही नाही. आपल्या रोजच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी विकसित करण्याचा तो एक मार्ग आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com