Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic Remedies for Monsoon Illness: पावसाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी वाफ, तुळशीचा काढा,आणि इतर प्रभावी आयुर्वेदिक घरगुती उपाय जाणून घ्या.
Monsoon Cough & Cold Relief Ayurvedic Remedies

Monsoon Cough & Cold Relief Ayurvedic Remedies

sakal

Updated on

How to Get Fast Relief from Monsoon Cold and Cough: पावसाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि नाक बंद होणे या समस्या अनेकांना त्रास देऊ लागतात. बदलते हवामान आणि वाढलेली आर्द्रता यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशा वेळी प्रत्येक वेळी औषधांचा आधार घेण्याऐवजी काही सोपे आणि पारंपरिक घरगुती उपायही आराम देऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com