Black Lung Disease: आजोबांचा आजार आता तरुणांना; अमेरिकेत वाढणारी ‘ब्लॅक लंग’ची प्रकरणं नेमकी आहेत तरी काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Black Lung Disease in Coal Miners: अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामध्ये तरुण कोळसा कामगारांमध्ये वाढणाऱ्या ‘ब्लॅक लंग’ आजाराची कारणं, लक्षणं आणि धोके जाणून घ्या.
Why Is Black Lung Disease Rising in West Virginia? Causes, Symptoms and Risks

Why Is Black Lung Disease Rising in West Virginia? Causes, Symptoms and Risks

sakal

Updated on

Why Is Black Lung Disease Rising in West Virginia: कधी काळी मुलासोबत मासेमारीला जाणारा ४५ वर्षीय जॉन आज काही पावले चालतानाही धापा टाकतो. २० वर्षे कोळशाच्या खाणीत काम केल्यानंतर त्याच्या फुफ्फुसांमध्ये इतके नुकसान झाले आहे की, आता साधा श्वास घेणेही त्याच्यासाठी मोठे आव्हान बनले आहे. ही केवळ जॉनची कहाणी नाही, तर अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील हजारो कोळसा कामगारांसमोर उभ्या राहिलेल्या गंभीर संकटाची झलक आहे. ‘ब्लॅक लंग’ म्हणून ओळखला जाणारा हा आजार पुन्हा वेगाने वाढत असून, यामागे कोळशाच्या धुळीसोबतच सिलिका धुळीचा वाढता संपर्कही महत्त्वाचे कारण ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com