Bone Health After 30: ३० नंतर हाडं कमकुवत होऊ नयेत म्हणून खा ‘हे’ ३ पदार्थ; डॉक्टरांनीच सांगितला सोपा उपाय!

CALCIUM RICH FOODS FOR BONE HEALTH: हाडं मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणते कॅल्शियमयुक्त पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत, याबद्दल ऑर्थोपेडिक सर्जनने माहिती दिली आहे.
How to keep bones strong after 30

Calcium-Rich Foods to Eat After 30 for Stronger Bones, Says Orthopaedic Surgeon

sakal

Updated on

How to prevent weak bones after 30: बैठी काम, अनियमित खाण्याच्या वेळा, पुरेसं पोषण न घेणं, व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल अनेकांमध्ये वेगवेगळ्या कमतरता दिसून येत आहेत. त्यामध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता बऱ्याचजणांमध्ये दिसून येते. पण, कित्येक वेळा याची लक्षणं लगेच जाणवत नाहीत.

हाडं कमकुवत होणं, हाडांची घनता कमी होणं, वारंवार अंगदुखी किंवा स्नायूंमध्ये दुखत राहणं यामागे सुद्धा कॅल्शियमची कमतरता असू शकते. विशेषतः वयाची तिशी (३०) ओलांडल्यानंतर हाडांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com