अस्थिबोध : ज्येष्ठ नागरिक आणि ओस्टिओपोरोसिस

वय वाढलं तरी हाडं नाजूकच राहिली पाहिजेत असं नाही; ओस्टिओपोरोसिसची वेळेवर ओळख, रोजची काही मिनिटांची हालचाल, कॅल्शियम-प्रोटिनयुक्त आहार आणि सूर्यप्रकाश यामुळे ज्येष्ठ नागरिक स्वावलंबन आणि चालण्याची ताकद जपू शकतात
Bone Health in Elderly: Understanding and Combating Osteoporosis

Bone Health in Elderly: Understanding and Combating Osteoporosis

Sakal

Updated on

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण वयासोबत हाडं नाजूक होणं हे ‘नियतीचं लिखाण’ नाही. आज अनेक ज्येष्ठ नागरिक साध्या घसरणीतही फ्रॅक्चर होऊन खिळखिळे होताना दिसतात. त्यामागे एक शांत; पण गंभीर आजार असतो - ओस्टिओपोरोसिस.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com