तंत्रज्ञानाच्या जंजाळातून मुक्ती

आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे आपली ‘बौद्धिक ऊर्जा’ तंत्रज्ञान कंपन्यांच्या अल्गोरिदमद्वारे लुटली जात आहे.
Breaking Free from the Digital Trap

Breaking Free from the Digital Trap

sakal

Updated on

मागच्या आठवड्यात एका जुन्या मित्राला मी खूप वर्षांनी भेटले. आम्ही कॉफीची ऑर्डर द्यायच्या आधीच त्याच्या नेहमीच्या स्टाइलने तो म्हणाला, ‘एकच क्षण हं..’ खिशातून फोन काढला, स्विच ऑफ केला, बॅगमध्ये ठेवला आणि म्हणाला, ‘हं आता बोल, कशी आहेस?’ मी म्हणाले, ‘छान आहे; पण फोन ऑफ का केलास, कोणाचा आला तर?’ तो म्हणाला, ‘पण मी आता तुझ्याबरोबर आहे ना, फोन कशाला हवा. नंतर बघेन की.’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com