

Breast Cancer Awareness Early Diagnosis Biopsy and Personalized Treatment Options Explained by Pune Cancer Specialist
esakal
दहिवडी : स्तनाचा कर्करोग म्हटले की, महिला वर्गात साहजिकच भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र, एकाच टप्प्यातील आजार असलेल्या दोन वेगवेगळ्या महिलांसाठीही उपचारांची पद्धती वेगळी असू शकते. कर्करोगाचे स्वरूप, निदानाचा टप्पा आणि शरीराचा उपचारांना मिळणारा प्रतिसाद या सर्व घटकांचा सखोल विचार करूनच प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र उपचारयोजना निश्चित करणे आवश्यक असते, अशी महत्त्वाची माहिती पुण्यातील तज्ज्ञ वैद्यांनी दिली आहे.