श्वास हीच खरी थेरपी

दिवसभरात आपण हजारो वेळा श्वास घेतो आणि सोडतो; पण त्याची जाणीव मात्र क्वचितच होते. श्वास ही इतकी नैसर्गिक प्रक्रिया आहे की आपण त्याकडे तोपर्यंत लक्ष देत नाही, जोपर्यंत काही त्रास जाणवत नाही.
Breath

Breath

sakal

Updated on

जी गोष्ट आपल्याला सहज मिळते किंवा ज्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत, त्या गोष्टीचं अस्तित्व आपण गृहीत धरतो. जन्म घेतल्याक्षणापासून ते शेवटपर्यंत अविरत चालणाऱ्या श्वासालाही आपण असंच गृहीत धरतो. मानवाच्या जीवनातील सर्वांत मूलभूत आणि सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे ‘श्वासोच्छ्वास’.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com