

Diabet
sakal
Brain Health News: पूर्णपणे बदलेली जीवनशैली, भेसळयुक्त खाणं, अनियमित झोपेच्या वेळा, कामाचा आणि सामाजिक वाढलेला ताण आणि विशेषत: न मिळणारा पुरेसा आराम यामुळे आजकाल कोणतेही गंभीर अगदी सहज लोकांना होताना आपल्याला दिसतात. त्यातही डायबिटीज हा तीव्रतेने वाढत चाललेला आजार बनत आहे. इतकेच नाही तर, डायबिटीज हा स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रतेचा अभाव आणि डिमेंशिया यांसारख्या मेंदूशी संबंधित आजारांचा धोका वाढवणारा घटक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.