World Hepatitis Day 2026: फॅटी लिव्हर आणि हेपॅटायटिस एकाच वेळी असू शकतात का? डॉक्टर काय सांगतात, जाणून घ्या

Fatty Liver and Hepatitis: फॅटी लिव्हर आणि हेपॅटायटिस एकाच वेळी होऊ शकतात का? डॉक्टरांनी यामागील कारणे, लक्षणे आणि आवश्यक काळजीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Can You Have Fatty Liver and Hepatitis at the Same Time? Doctor Explains the Truth

Can You Have Fatty Liver and Hepatitis at the Same Time? Doctor Explains the Truth

sakal

Updated on

Can You Have Fatty Liver and Hepatitis at the Same Time: माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला नेहमी दिसणारा एक मोठा गैरसमज म्हणजे, एखाद्या व्यक्तीला फॅटी लिव्हर असल्याचं निदान झालं की पुढे काही तपासण्याची गरजच नसते, असं अनेकांना वाटतं. पण पॅथॉलॉजिस्ट म्हणून मी डॉक्टरांनाही आणि रुग्णांनाही नेहमी सांगते की, लिव्हरमध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त आजार असू शकतात. त्यामुळे लिव्हरमधील प्रत्येक बिघाडाचं कारण फक्त फॅटी लिव्हर आहे, असं गृहीत धरलं तर उपचार करता येण्यासारखा हेपॅटायटिस उशिरा निदान होऊ शकतो.

याचं थोडक्यात उत्तर म्हणजे – होय, फॅटी लिव्हर आणि हेपॅटायटिस एकाच वेळी असू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com