H1N1 and Eye Health: H1N1चा डोळ्यांवरही होतोय परिणाम? स्वाइन फ्लूनंतर दिसणारी ‘ही’ 7 लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

CAN H1N1 AFFECT YOUR EYES: H1N1 म्हणजेच स्वाइन फ्लूनंतर डोळ्यांमध्ये लालसरपणा, जळजळ, धुसर दिसणे यासह कोणती 7 लक्षणं दिसू शकतात आणि कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जाणून घ्या.
Swine Flu and Your Eyes: 7 Warning Signs That May Need Medical Attention

Swine Flu and Your Eyes: 7 Warning Signs That May Need Medical Attention

sakal

Updated on

WARNING SIGNS YOU SHOULD NEVER IGNORE AFTER SWINE FLU: H1N1 म्हटलं की ताप, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी हीच लक्षणं आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण या फ्लूचा परिणाम केवळ श्वसनसंस्थेपुरता मर्यादित नसू शकतो. काही रुग्णांमध्ये H1N1 संसर्गादरम्यान डोळे लाल होणे, जळजळ, पाणी येणे यासोबतच दृष्टीशी संबंधित समस्याही जाणवू शकतात. म्हणूनच फ्लूच्या काळात डोळ्यांमध्ये जाणवणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com