

Experts Suggest Using Moringa in Sanitary Pads to Make them Safer and Chemical Free for Menstrual Hygiene
sakal
Can Moringa Make Sanitary Pads Safer: सॅनिटरी पॅडमध्ये नैसर्गिक घटक म्हणून मोरिंगा (शेवगा) वापरण्याचा प्रस्ताव तज्ज्ञांनी मांडला आहे. वैज्ञानिक पुराव्यांनुसार या वनस्पतीमुळे मासिक पाळी अधिक सुसह्य ठरण्यास आणि अंतर्गत स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. तसेच संसर्गाचा धोका कमी करू शकतो.