
Smart Watch: सध्या स्मार्ट वॉचमुळे कॅन्सर होतो असा दावा करण्यात आला आहे. यामुळे स्मार्ट वॉच वापरकर्त्यामध्ये भिती निर्माण झाली आहे. स्मार्ट वॉच खरचं कॅन्सर होतो का? तसेच स्मार्ट वॉच इतक का घातक आहे. यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी साम वृत्त वाहिनीने तपास केला आणि यामागचे व्हायरल शोधून काढले आहे.