
आशा नेगी
कर्करोगाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत खूप वाढले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. या रोगाचे निदान झाल्यावर अनेक जण खचून जातात. या रोगातून बाहेर पडण्यासाठी काय करायचे, उपचारांना कसे सामोरे जायचे, कोणती काळजी घ्यायची यावर स्वतः या चक्रातून बाहेर पडलेल्या लेखिकेने व्यक्त केलेले मनोगत. आजपासून दर आठवड्याला.