Cardiologist's Warning: मधुमेहाला आमंत्रण देणारे 4 पदार्थ घरात ठेवू नका- कॉर्डीओलॉजिस्टने शेअर करत दिली माहिती

diabetes prevention foods: हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांनी निरोगी आरोग्यासाठी ४ पदार्थ घरात आणण्यास मनाइ केली आहे. यासाबाबत त्यांनी व्हिडिओ शेअर करत कारणे देखील स्पष्ट सांगितलेली आहे.
diabetes prevention foods:

diabetes prevention foods:

Sakal

Updated on

Diabetes Prevention Foods: अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खायला चवदार आणि आकर्षक असतात. परंतु नेहमीच खाल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. जास्त साखर, मीठ, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि अस्वास्थ्यकर चरबीने भरलेले हे पदार्थ कालांतराने तुमचे हृदय , आतडे आणि एकूणच आरोग्य बिघडू शकतात. निरोगी जीवनशैलीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी, तज्ज्ञ असे पदार्थ तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून दूर ठेवण्याचा किंवा त्यांचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला देतात. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांनी निरोगी आरोग्यासाठी ४ पदार्थ घरात आणण्यास मनाइ केली आहे. यासाबाबत त्यांनी व्हिडिओ शेअर करत कारणे देखील स्पष्ट सांगितलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com